Asan Yoga Trip To Aai Bungalow
रोजच्या सारखी सकाळी योगा क्लासला आले. क्लास आटपला आणि गप्पा सुरू झाल्या. बरेच दिवसां पासून कुठेतरी बाहेरगावी मस्त फिरून येऊया, असं सर्वांच्या मनात होतं त्यावर चर्चा सुरू झाली. तेवढ्यात रोहन म्हणाला “कोकणात जाऊया ना..”, “ पण जाणार कुठे?” दुस-याने विचारलं. कोकणात आता पर्यटन वाढलं आहे. चांगली हॉटेल्स आहेत. ह्यावर सर्वांच अेकमत झालं. “हॉटेलपेक्षा कोकणातल्या घरात […]